महाराष्ट्र

वानखेडे स्टेडियमवर पाचशे बेडची जम्बो फॅसिलिटी

Pune City News:- कोरोना रूग्णांवर उपचार व क्वारंटाईनसाठी वानखेडे स्टेडियमचा वापर केला जाणार असून मुंबई महापालिकेने एमसीएला पत्र लिहून स्टेडियम ताब्यात देण्यास सांगितले आहे.

जवळ जवळ 500 सुसज्ज बेडची अशी जम्बो फॅसिलिटी उभी केली जाणार असून मैदानात मोठा मंडप टाकून उभी केली जाणार आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण अधिक वेगाने वाढत असून जवळपास सव्वा लाखावर खाटा उपलब्ध केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.यासाठी आज वानखेडे स्टेडिअम पालिकेच्या ताब्यात देण्याचे पत्र पालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठविले आहे.

Related posts

फिनिक्स मॉल मध्ये लागली “आग”

Vishal Khandagale

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा – गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

राज्य पहिल्या क्रमांकाचे कसे होईल हेच ध्येय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX