Pune City News
कोरोनापुणे

मुलीच्या वाढदिवशी गरजूना जीवनाश्यक वस्तूचे केले वाटप : यशवंतराव मानखेडकर

Pune City News:-पुणे शहरातील कोरोना चा हॉटस्पॉट ताडीवाला रोड या भागात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून केव्हिड-19 अर्थात कोरोनाशी लढा देणाऱ्या या भागातील पोलीस प्रशासन,पुणे मनपा आरोग्य कर्मचारी,डॉक्टर व पुणे पोलीस निर्मित,सर्व कोव्हीड योद्धयांचे मानावे तितके आभार कमीच आहे असे प्रतिपादन, नेहरू युवा केंद्र भारत सरकार समन्वयक यशवंत राव मानखेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले


डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय येथे ताडीवाला रोड परिसरातील गरजू गोरगरीब विधवा महिला जेष्ठ नागरिक, गॅरेज मेकॅनीक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, अंध -अपंग, बिगारी अश्या विविध घटकांना यशवंतराव मानखेडकर यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त आपल्या हस्ते जीवनाश्यक वस्तूचे किटचे (अन्न धान्य) वाटप करण्यात आले पुढे मानखेडकर बोले की ताडीवाला रोड भागातील नागरिकांना च्या आरोग्य विषयी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊल यासाठी मी प्रयत्न करणार आहे

या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी मीरा मानखेडकर,मुलगी सुज्ञानं मानखेडकर,संतोष हागरंगी, संदीप कांबळे, मेजर सोनवणे,रमेश माईनकर, सुरज कांबळे, अमित आल्हाट विनोद नाटेकर इत्यादी उपस्तीत होते तर कार्यक्रमाचे सूत्रंसंचालन डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय चे मुख्यसचिव सुजीत यादव यांनी केले.

Related posts

खासदार बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

Vishal Khandagale

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

Leave a Comment