Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

छत्रपती. शिवाजी महाराजांना अजित पवारांचे वंदन

शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्‍हे, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण आदींसह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्‍यमंत्री पवार यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Related posts

पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती

Vishal Khandagale

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

पीएमपीएल बस सुरु करण्याची मागणी : औद्योगिक विकास मंडळ अध्यक्ष

Vishal Khandagale

Leave a Comment