Pune City News
पुणे

खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत वाढला विसर्ग

PUNE CITY NEWS :- खडकवासला धरणातून सुरु असलेला मुठा नदी पात्रातील विसर्ग आता ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची हजेरी कायम आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून आजवर ९.९५ टीएमसी इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून मुठा नदी पात्रात सोडले आहे. ‘खडकवासला’, ‘पानशेत’ आणि ‘वरसगाव’ पूर्ण क्षमतेने तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर आहे.

खडकवासला साखळी धरण प्रकल्प पाणीसाठा
(३१ ऑगस्ट, स.६ पर्यंत)

◆ खडकवासला : १.९७ टीएमसी/१००%
◆ पानशेत : १०.६५ टीएमसी/१००%
◆ वरसगाव : १२.८२ टीएमसी/१००%
◆ टेमघर : ३.४४ टीएमसी/९२.८४%

■ एकूण पाणीसाठा : २८.८८ टीएमसी/९९.०९%
(३१/०८/१९ रोजी : २८.४८ टीएमसी/९७.७१%)

Related posts

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्या ने चिमुकली पोहचली घरी !

Vishal Khandagale

३५ दिवसांचा संघर्ष करत नवजात बाळाची कोरोनावर मात

Vishal Khandagale

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

Vishal Khandagale

Leave a Comment