■ दिवसभरात 6679 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
■ दिवसभरात 4628 रुग्णांना डिस्चार्ज.
■ कोरोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू. 10 रूग्ण पुण्याबाहेरील.
■ 1045 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
■ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 329661
■ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 52476
■ एकूण मृत्यू – 5748
■ आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 271437
■ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 24773

