हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण : राज्यपाल
हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले....

