नवले पुलाचा प्रश्न संसदेत उपस्थित ; खासदार सुप्रिया सुळे
कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले ब्रीज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता.११) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान...

