मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश : मानवतावादी समाजसेवा संघटने मार्फत
पुण्यातील मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये ७५.००० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या...

