पुणेकात्रज परिसरात भीषण वणवा पेटला !Vishal KhandagaleFebruary 11, 2021 by Vishal KhandagaleFebruary 11, 20210228 कात्रज भुयार मार्ग जवळील खाजगी क्षेत्रात काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरल्याचे दिसून आले . हद्दीच्या वादामुळे...