कोरोना; ‘या’ औषधाचे ट्रायल थांबवले !
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलवर बंदी घातली आहे. ट्रायलचे कार्यकारी समुह, मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी...

