Pune City News

Tag : Pune city Corona virus

गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ!

Vishal Khandagale
पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 10 वर जाऊन पोहचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. दुसरीकडे 300...
पुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale
Pune:-पुण्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध घेण्यात येत असतानाच एका कंपनीतील कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लक्षणे आढळल्याने आयटी कंपनीमध्ये एकच खळबळ उडाली...
पुणेमहाराष्ट्र

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale
पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितलं. खोकताना रुमाल तोंडासमोर घेवून खोकावे असं आवाहन पुण्याच्या आयुक्तांनी केलं....
Uncategorizedपिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

दुबई पर्यटन करून आलेल्या दोन पुणेकरांना कोरोना ची लक्षणे

Vishal Khandagale
पुणे शहरात दुबईहुन परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली असून दोघांवरही आपल्या पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे आणि...