पुणेकाँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवडVishal KhandagaleJune 22, 2020 by Vishal KhandagaleJune 22, 20200269 PUNE CITY NEWS :- पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधीचे पत्र दिले...