पुणेऔंध मधील तीन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू !Vishal KhandagaleDecember 18, 2020 by Vishal KhandagaleDecember 18, 20200207 रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे....