टॅक्स वाढविण्याचा विचार नाही ; महसूलमंत्री थोरात
“लॉकडाऊनमुळे राज्याचे उत्पन्न घटलेले असले, तरी अद्याप टॅक्स वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी...

