बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने काेराेना व्हायरस च्या लढाईत डॉक्टर, पाेलिस, सफाई कर्मचारी व आपण अन्नधान्य व वैद्यकीय सेवेच्या...

