उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट
PUNE CITY NEWS :- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज मंगळवार दिनांक २८ जुलै २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा...

