महाराष्ट्र

अखिल भारतीय सेना च्या वतीने “छत्रपति संभाजी महाराज जयंती” चा समावेश राष्ट्रपुरुषाशां च्या यादीत करावा ..

Pune City News:- अखिल भारतीय सेना च्या वतीने “छत्रपति संभाजी महाराज जयंती” चा समावेश राष्ट्र पूरूषांच्या यादीत करावा अशी मागणी पुणे जिल्हा अध्यक्ष शनीश्वर शिंगारे यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयास लेखी नीवेदन हे ई-मेल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तमाम शंभू भक्त यांच्या वतीने शासकीय यादी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुषांच्या जयंती मध्ये समावेश करावा जेणेकरून संपूर्ण सरकारी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी केली जाईल.लवकरच यावर कार्यवाही न झाल्यास कोरोना लॉकडाऊन ऊघडतास सरकार वीरोधात तीव्रस्वरूपाचे आंदोलन करन्यात येईल.असा इशार देण्यात आला

Related posts

महाड,चवदार तळे सत्याग्रह

Vishal Khandagale

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX