मनोरंजन

‘एप्रिल फूल’ केल्यास जेलची हवा मिळणार

Pune City News :- उद्या 1 एप्रिल आहे. त्यानिमित्ताने ‘एप्रिल फूल’ कोणाला करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल.
एक एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘एप्रिल फूल’ चे संभ्रम निर्माण करणारे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास वायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. देश आणि राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. विनाकारण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येईल अशा गोष्टी करू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Vishal Khandagale

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

Vishal Khandagale

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.