पुणे

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट

राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी केली.
आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत माहिती घेतली.
त्यांच्या समवेत कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts

हौशी नगरसेवकांचे खेळ थांबवा: आम आदमी पार्टी निवेदन

Vishal Khandagale

मुठा, रिहे खोर्‍यातील ग्रामस्थांसाठी नवीन पीएम पीएमएल बससेवा

Vishal Khandagale

ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.