कोरोनामहाराष्ट्र

पंतप्रधान निधीला 30% वेतन देण्याची राज्यपाल ची घोषणा

Pune city News:- वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची घोषणा

कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.

मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

Related posts

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू !

Vishal Khandagale

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नियमावली

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX