Pune City News
गुन्हे विषयकपुणे

सासवड येथे जुगार अड्ड्यावर छापा; ३० जण ताब्यात

दिवे घाट माथा सासवड येथील विजय कोल्हापुरे यांच्या मालकीच्या हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग येथे चालत असलेल्या जुगार क्लब वर शनिवारी( दि.३) रोजी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली.

या कारवाईमध्ये जुगार खेळताना व जुगार चालवताना हॉटेल मालकासह एकूण ३० जणांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा ३३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.

Related posts

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Vishal Khandagale

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

Vishal Khandagale

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment