Pune City News:- कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि संशयित असलेल्या पुण्यातील नायडू रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस व पहाणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
previous post