Pune City News
महाराष्ट्र

…तर वाईट परिणाम भोगावे लागतील; खा. संभाजीराजे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही, परीक्षा झाली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला.

  • तसेच मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.
  •  राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवलं आहे.
  •  सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं?
  •  दरम्यान, सरकारनं सर्वांना सोबत घेऊन चालावे, अशी माझी सरकारला सूचना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Related posts

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्री

Vishal Khandagale

सप्टेंबरमध्ये होणार विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

Vishal Khandagale

सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment