Uncategorizedराष्ट्रीय

गर्व आहे… निर्भयाची आई गहिवरली!

Pune City News: निर्भयाच्या न्यायासाठी संघर्ष मोठा आहे. सात वर्षे प्रतिक्षा करावी लागली. कायद्याच्या वापर वाचविण्यासाठी केला. आज मुलींचा न्यायाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. या फाशीनंतर मुलांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आईवडिलांची वाढली आहे. सात वर्षांच्या लढाईला न्याय मिळाला.
मुलीवर गर्व आहे तिच्या नावाने मला दुनिया सलाम करते आहे. निर्भयाच्या नावाने मला ओळखले जावू लागले आहे. तिला वाचू शकले नाही, त्याचे दुःख आहे.
तसेच निर्भयाच्या आई ने समाजाला अवहान केले. सहन करत राहू नका. अशा घटनांमध्ये मुलींच्या बाजूने उभे रहा. समाजाने तिच्या बाजूने उभे रहावे.

Related posts

कोरोना; आगामी निवडणुका 3 महिने लांबणीवर

Vishal Khandagale

डोनाल्ड ट्रम्पला धक्का! TikTok वर बंदी घालण्याच्या आदेशावर कोर्टाची स्थगिती

Vishal Khandagale

‘फोर्ब्स’ची 100’ श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे ‘हे’ टॉप टेनमध्ये

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX