Pune City News
राष्ट्रीय

निर्भयातील चारही आरोपींना फाशी

Pune City News:- संपुर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता तिहार तुरुंगात फाशीच्या शिक्षेची झाली. सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.परंतु, त्यापूर्वीच गुरुवारी रात्री उशिरा ही फाशी रोखण्यासाठी या दोषींनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर एक याचिक दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संजय नरुला यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली. या दरम्यान निर्भयाचे कुटुंबीयदेखील न्यायालयात हजर होते.

Related posts

मध्यप्रदेशात राजकीय चिखल “ऑपरेशन लोटस”

Vishal Khandagale

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale

पेट्रोलच्या – डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ

Vishal Khandagale

Leave a Comment