पिपरी चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्र

देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला शुकशुकाट !

पुणे जिल्ह्यात कोरोना संकटाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती.त्यानुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देहूत दिंडी काढण्यात आली. त्यात देहूमधील स्थानिक लोक यासाठी सहभागी झाले होते.

● दरवर्षी यासाठी वारकरी देहुत हजेरी लावत असतात. यंदा मात्र कोरोना मुळे त्यांना बंदी करण्यात आली होती.

● त्यामुळे वारकरी नाराज होते. ५०  लोकांसह दिंडी काढत ती देऊळ वाड्यात नेण्यात आली.

● मागील वर्षभर सर्व सण- उत्सव तसेच आषाढी वारी देखील आपण मोजक्या वारकऱ्यांत साजरी केली आहे.

Related posts

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

Vishal Khandagale

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात, अजित पवार

Vishal Khandagale

मराठा आरक्षणावरून सत्ताधारी – विरोधक आमनेसामने

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX