Pune City News
CORONA HELPपुणे

युक्रांदच्या वतीने येरवडा भागात रेशन वाटप !

* कुटुंबाना जीवनावअसंघटित घरेलु कामगारांश्यक वस्तूंचे वाटप*

पुणे : येरवडा येथील रेड झोन संक्रमित भागात घरेलु कामगार व असंघटित कामगारांना,धुणीभांडी करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कचरा वेचक महिलांना आणि कुटुंबाला युवक क्रांती दलाच्या वतीने रेशन कीट आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.युक्रांद शहर उपाध्यक्ष सुदर्शन चखाले यांच्या समवेत

राकेश गजघाटे , सचिन हिवाळे , सागर घोलप यावेळी उपस्थित होते.रेशन कीट मध्ये तांदुळ, डाळ, साखर, तेल, मिठ, चहा पावडर, साबण, बिस्किट पॅकेट, कांदे, बटाटे, कुरमुरे पॅकिट व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता .

Related posts

मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा : जिल्‍हाधिकारी

Vishal Khandagale

मुंबई कुण्या एकट्या बापाची जहागिरी नाही…- रामदास आठवले

Vishal Khandagale

पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गातील १६०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण

Vishal Khandagale

Leave a Comment