Pune City News
पुणे

शहरात दिवसभरात २९८ पॉझिटिव्ह रुग्ण

CORONA

दिवसभरात २९८पाझिटिव्ह रुग्णांची वाढ आहे तर २७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर आज दिवसभरात पुण्यात ५ कोरोनाबाधित करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ३ रुग्ण पुण्याच्या बाहेरील आहेत.

तसेच ३७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील २३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात आजपर्यंत एकूण १,७५,४१५ इतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या५६०१ इतकी आहे. तर एकूण ४५६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंतच एकूण १,६५,७९०जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज दिवसभरात ३६५८ जणांची नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

Related posts

‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण : डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

कोरोना : उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी : खासदार गिरीष बापट

Vishal Khandagale

भीमा कोरेगाव – विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने साजरा करुया : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment