पुणे शहर :- करोना काळामध्ये कामगार किंवा गरीब कष्टकरी जनतेचे हाल खूप हाल होत आहेत. त्यामुळे सिंहगड रोड आणि वारजे परिसरात डॉ शरद शिंगाडे (जिल्हाध्यक्ष मनसे डॉ असोसिएशन) व डॉ काजळे यांच्यावतीनेन गरिबांना कष्टकरी कामगारांना नाष्टा तसेच जेवणाचे किट वाटप उपक्रम राबविण्यात आला. 400 कामगारांना ह्या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच विविध ठिकाणी जे पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी आहेत यांनाही नाष्टा तसेच जेवण देण्याचा दिनक्रम चालू आहे.
previous post

