कोरोनापुणे

कोरोना: पुणे महानगरपालिका घराजवळ भाजीपाला (तरकारी) उपलब्ध करून देणार !

Pune City News :- पुणे शहरात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत शहरात जमावबंदी आदेश कलम १४४ लागू झाल्याने ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असणे धोकादायक आहे.सदर कालावधीत नागरिकांना दैनंदिन वापरासाठी भाजीपाला घरपोहोच / घराजवळील ठिकाणी उपलब्ध करणार आहे.

Related posts

विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा निहाय आढावा

Vishal Khandagale

शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची माहिती

Vishal Khandagale

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX