Pune City News
Uncategorized

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि. कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, अंतिम निकाल देताना अर्ज नामंजूर केला आहे.

Related posts

अक्षय बोराडे व सत्यशील शेरकर ची यांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

Vishal Khandagale

देशात कोरोनाग्रस्त 3,374 च्यावर; 77 जणांचा मृत्यू!

Vishal Khandagale

विमाननगर मधील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख

Vishal Khandagale

Leave a Comment