कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे- उपमहापौर पदासाठी भाजपा-रिपाई च्या उमेदवारचा अर्ज दाखल

पुणे महानगरपालिके मध्ये भाजपा रिपाई युतीच्या माध्यमातुन उपमहापौरपदावर गेली महिना दिड महिना पक्षातील अतंर्गत वरिष्ठ नेत्यांपर्यंत चर्चा होऊन शेवटी रिपब्लिकन पक्षाला शेवटच्या वर्षात उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज ( ३१ मार्च ) पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाच्या गटनेत्या व नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांचा उपमहापौरपदा साठीचा अर्ज नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला या प्रसंगी खासदार गिरिष बापट ,महापौर मुरलीधर मोहोळ,भाजपाचे शहर अध्यक्ष जगदिश मुळीक ,रिपाई चे शहर अध्यक्ष संजय सोनावणे ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,सभागृह नेते गणेश बिडकर, रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर, ॲड.आयुब शेख, अँड. मंदार जोशी, अशोक शिरोळे , बाळासाहेब जानराव, अविनाश कदम, विजय ढोणे, महादेव साळवे ,दादा वारभुवन ,अजिंक्य गाडे,अँड.ज्ञानेश जावीर आदी उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरात 6679 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

दिलासादायक! शहरांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आज घट

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX