Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात होळी व धूलिवंदनविषयी मोठा निर्णय!

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय:-

● जिल्ह्यात होळी आणि धूलिवंदन साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

● जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

● या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशानाकडून काही पावले उचलली जात आहेत.

● याचाच एक भाग म्हणून होळी आणि धुळवड हे दोन सण साजरे करायला बंदी घातली आहे.

Related posts

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित “डॉक्टर आपल्या दारी” अभियान 

Vishal Khandagale

भाजपाच्या मुळेच पुण्यात कोरोनाचे थैमान आणि पुणेकरांचे हाल! -शिवसेना

Vishal Khandagale

Leave a Comment