Pune City News
महाराष्ट्र

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्री

सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

▪️ तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

▪️ दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

▪️ राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Related posts

राज्य पहिल्या क्रमांकाचे कसे होईल हेच ध्येय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

मान्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला !

Vishal Khandagale

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment