कोरोनापुणे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) व किरण भालेराव यांच्याकडून अन्न धान्य वाटप !

Pune City News:- वडगाव शेरी मतदारसंघातील सोमनाथ नगर येथे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व किरण भालेराव यांच्या माध्यमांतून गरजवंत कुटुंबांना दोनशे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले

तसेच लाॅकडाउन च्या पहिल्या आठवड्यापासून गरजू बांधवांना मदत कार्य
कोरोना विषाणू प्रादुर्भाव च्या पाश्वभूमीवर लाॅकडाउन वाढतं असल्याने
जेवणाचे हाल होणाऱ्या गोरगरीब व कष्टकरी गरजू नागरिकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व मा किरण भालेराव मित्र परिवार यांच्या माध्यमातून गरजवंत बांधवांना धान्य व किराणाचे 200 किट
वाटप करण्यात आले.


यावेळी आयोजन आरपीआय(A)वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष किरण भालेराव,अँडवोकेट वाजेद खान,गणेश गंगावणे, शमशुदीन शेख, किसन बांदल,अजय ढगे,अक्षय गायकवाड , संकेत तुपारे,महेश हटवटे,रोहित पतंगे,अक्षय साठे,सुरज लाहोटी,विशाल शर्मा,ओंकार शिरसागर,किरण कुमार,सागर सोनवणे,सुरज पवार उपस्थित होते
———————————————

Related posts

सीरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

Vishal Khandagale

हा युद्धाचा भोंगा : उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ओपन जिमचे ऑनलाईन उदघाटन संपन्न…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX