Pune City News
पुणे

748 गावांमध्ये राजकीय धुरळा

जिल्ह्यामध्ये 748 ग्रामपंचायतींचा निवडणुक रणसंग्राम अखेर जाहीर झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

जिल्ह्यात निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती

  1. खेड -91,
  2. भोर-73,
  3. शिरूर-71,
  4. जुन्नर-66,
  5. पुरंदर-68,
  6. इंदापूर-60,
  7. मावळ – 57,
  8. हवेली- 54,
  9. बारामती- 52,
  10. दौंड – 51,
  11. मुळशी – 45,
  12. वेल्हा – 31,
  13. आंबेगाव- 29,
  14. पिंपरी-चिंचवड- 1 ,

एकूण : 748

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

– तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे : १५ डिसेंबर
– उमेदवारी अर्ज दाखल करणे : २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर
– उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 4 जानेवारी 2021
– मतदान : 15 जानेवारी 2021
– मतमोजणी : 18 जानेवारी

Related posts

आळंदी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर !

Vishal Khandagale

तडीवाला रोडची केंद्रीय पथका कडून पाहणी

Vishal Khandagale

लॉकडाऊन (टाळेबंदी) मध्ये पोदार शाळेच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरतोय “ऑनलाइन अभ्यासक्रम !

Vishal Khandagale

Leave a Comment