येरवडा येथून बंडगार्डनला जोडणारा नदी वरील पुल धोकादायक झालाआहे. सदर पुलावरून रोज हजारो नागरिक व वाहने जात असतात. हा पूल अनेक ठिकाणी खचला असून याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शैलेश राजगुरु यांनी या बाबत निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब शेखर गायकवाड यांना दिले
previous post

