खेळमहाराष्ट्रराष्ट्रीय

महापौर चषक कॅरम स्पर्धा

पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषक स्पर्धेत कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धेचे उदघाटन मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.नगरसेवक आनंद राठी यांच्याकडे या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी असून दत्तवाडी येथील तपोभूमी मैदानात ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. यावेळी संयोजक नगरसेवक आनंद राठी यांच्यासह कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, स्पर्धक आणि स्थानिक उपस्थित होते.

Related posts

चीनची भारताला धमकी!

Vishal Khandagale

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

मनसेचा मेळावा रद्द

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.