Pune City News
पिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट आज जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाचा १४ वा वर्धापन दिन चे औचित्यसाधून शॅडो कॅबिनेट आज जाहीर करण्यात आले.सरकार मध्ये विरोधी पक्षा ला मोठं महत्त्व असतं. विरोधी पक्षाद्वारे सरकारमधील प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते.या शॅडो कॅबिनेट मार्फत सरकारच्या प्रत्येक खात्यावर लक्ष ठेवण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी करतील

Related posts

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

Vishal Khandagale

भारत दिव्यांनी उजळला ; घराघरात पेटले दिवे, लागले मोबाइलचे फ्लॅशलाइट्स

Vishal Khandagale

Leave a Comment