Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पंजाब: 167 कोरोना संशयित बेपत्ता

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पंजाबमधून तब्बल 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.या बेपत्ता संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता असलेल्या 29 संशयितांना शोधले असून 167 कोरोना संशयित बेपत्ता असल्याची माहिती आहे.बेपत्ता कोरोना संशयित रुग्ण नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले होते. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संशयितांची यादी दिली होती. आरोग्य विभाग या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. जेणेकरुन त्यांना सूरतमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले जाऊ शकते.“परदेशातून परतलेल्या लोकांची माहिती काढण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांवर 119 लोकांना शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आतापर्यंत 12 लोकांना शोधून काढण्यात यश आले आहे. तर आरोग्य विभागावर 77 लोकांना शोधून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Related posts

कात्रज “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

कोरोना: पुणे महानगरपालिका घराजवळ भाजीपाला (तरकारी) उपलब्ध करून देणार !

Vishal Khandagale

पुणे शहरातील नगरसेविकेला कोरोनाची लागण…!

Vishal Khandagale

Leave a Comment