Pune City News
राष्ट्रीय

देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला

PUNE CITY NEWS :- देशात गुजरात मध्ये मृत्यूची सरासरी 17 जून रोजी सर्वाधिक 6.23 टक्के, तर महाराष्ट्राची 4.88, दिल्ली 4.11 टक्के नोंदवण्यात आलेली आहे.

तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे 1.09 टक्का आहे.

गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे.

20 एप्रिल रोजी मृत्यूदर हा 4.54 टक्क्यांवरून खाली आला आहे. भारतातील मृत्यूदर आणि मृत्यूंची संख्या ही जागतिक सरासरीच्या खूप खाली आहे.

Related posts

कोरोना; ‘या’ औषधाचे ट्रायल थांबवले !

Vishal Khandagale

धक्कादायक ! विशाखापट्टणममध्ये वायूगळती, चिमुरड्यासह 8 जण दगावले, 200+ जण रुग्णालयात

Vishal Khandagale

कंटेन्मेंट झोनचा कालावधी घटवा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

Leave a Comment