केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित बगाडे यांची अन्याय अत्याचार निर्मूलन समिती च्या पुणे जिल्हा संघटक पदी नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रवींद्र जाधव व संघटनेचे चे सरचिटणीस मा.महेंद्र पंडित सर यांनी केली तसेच मा.अमित बगाडे यांनी पदाची जबाबदारी स्वीकारत असताना या नियुक्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संघटनेचे कार्य बहुजन, दलित ,आदिवासी, अल्पसंख्याक, समाजातील, नागरिकांच्या मूलभूत हक्का करिता व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार च्या विरोधात निस्वार्थी पणे कार्य करत राहील याची ग्वाही
दिली.


