Pune City News
पुणे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणावर भर; जिल्हाधिकारी

dm

‘कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर देवून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात आतापर्यंत ६१ लाख ५ हजार ३०५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ३२ हजार ३६८ नागरिक कोरोना संशयित आढळून आले आहेत.

यातील २८ हजार ३०० नागरिक संदर्भित करण्यात आले असून ३ हजार ८४१ नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Related posts

ताडीवाला रोडला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !

Vishal Khandagale

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत !

Vishal Khandagale

मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला ! -महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment