Pune City News
पुणेराष्ट्रीय

सीरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसी मुळे संपूर्ण जगात  सध्या चर्चेत असणाऱ्या पुणे शहरातील मांजरी स्थित सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट मधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Related posts

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Vishal Khandagale

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती च्या पुणे जिल्हा संघटक पदी अमित बगाडे..

Vishal Khandagale

भाजीपाला, गाळेधारक इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

Leave a Comment