महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांबाबत कोर्टाचा मोठा निकाल

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे.

लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

आता इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले आहे.

दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केले होते. न्यायालयाने इंदुरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे.

Related posts

राज्यात दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा !

Vishal Khandagale

सर्व EMI, वसुली तात्पुरती थांबवा, अशोक चव्हाण यांची पंतप्रधानांकडे मागणी

Vishal Khandagale

सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखांची मदत

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.