Pune City News
पुणेमहाराष्ट्र

आमदार सुनिल टिंगरे कडून विधान सभेत लक्षवेधी

आज अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान विधानसभेत पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर लक्षवेधी चर्चे दरम्यान वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगररोड वरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अनेक पर्यायी रस्ते (नदीकाठचा खराडी- शिवने) व उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करावे अश्या सूचना शासनाला केल्या. तसेच केंद्र सरकारच्या (संरक्षण खाते,एयर फोर्स, सैन्यदल,वन विभाग) हद्दीत असलेले जमिनी त्वरीत हस्तांतरीत करुन पर्यायी रस्ते तयार करावे ज्याने करुन नगररोडची वाहतूक कोंडीची समस्यांचे निरसन करण्याकडे शासनाचे लक्ष वेधले.शासन दरबारी तातडीने लक्ष घालून ह्या समस्याला प्राधान्य देऊन मार्गी लावाव्यात अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली.

Related posts

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार

Vishal Khandagale

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

नगर रोडवरील वाहतुकीतील बदल : प्रवाशांना दिलासा, पण स्थानिकांमध्य े नाराजी !

Vishal Khandagale

Leave a Comment