Pune City News
खडकवासलापुणे शहर

धायरीत फॅन्सी फटका कारखान्याला आग

धायरी येथील कंट्रोल चौक येथील एका वाढदिवसाच्या डेकोरेशन साहित्य तयार करणाऱ्या कारखान्याला बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

यामुळे परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणत लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दल आणि सनसिटी अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारदेखील घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने कार्य करीत आहेत.

Related posts

‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’ मंदिरात कोरोना संकट निवारणासाठी विशेष यज्ञ

Vishal Khandagale

TEST POST

Vishal Khandagale

भाजपला लस खरेदीबाबत केलेल्या घोषणेचा पडला विसर : दिपाली धुमाळ

Vishal Khandagale

Leave a Comment