आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

रेमडिसिव्हीर इंजेक्शनबाबत पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

● पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.सौरभ राव यांनी दिली आहे.

● पुण्यात गेले काही दिवस सरसकट रेमडेसिव्हीरसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.

● यामध्ये रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन आणत लोक मेडिकलमध्ये गर्दी करत आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणाले विभागीय आयुक्त?

● “शासकीय रुग्णालयात जर दोन रेमडेसिव्हिर वापरले जात असेल तर खासगीमध्ये त्याचे प्रमाण 100 टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे.

● मुळात जर रुग्णालयात एखादा माणूस ॲडमिट आहे तर त्याला तिथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे. त्यामुळे हे निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

Related posts

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम !

Vishal Khandagale

पुणे विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन

Vishal Khandagale

पांढऱ्या कोटामागची अस्वस्थ छाया : पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमधील एक अनुभव !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX