आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊनची शक्यता! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार

▪️ महाराष्ट्र सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.

▪️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.

▪️ महाराष्ट्रात आज आणि उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते.

▪️ त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

▪️ दरम्यान, राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीसह विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला.

Related posts

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांचे मोठे विधान

Vishal Khandagale

मागील पाच वर्षे सत्तेत असलेल्यांचा नामांताराचा ढोंगीपणा- बाळासाहेब थोरात

Vishal Khandagale

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.