Pune City News
पुणेमहाराष्ट्र

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी

राज्यातील सर्व मद्यालयांना (लीकर बार) सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला.

  • त्याचवेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे.
  •  सोमवारपासून हॉटेल, मद्याालयांना व्यवसाय करण्याची मुभा शासनाने दिली. त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरू झाला.
  •  मात्र वेळ मर्यादेबाबत शासन आदेश स्पष्ट नसल्याने मद्याालय चालक मालक संभ्रमात होते.
  •  आता राज्यातील प्रत्येक शहर, जिल्ह्यांतील मद्याालये रात्री दहापर्यंत व्यवसाय करू शकतील.
  •  वेळ मर्यादेबाबत संभ्रम दूर झाला असला तरी रात्री दहापर्यंतच्या मुदतीबाबत मद्याालय चालक नाखूष आहेत.

Related posts

भिडे फुलाजवळ मगर दिसल्याची अफवा

Vishal Khandagale

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

Vishal Khandagale

शिवाजीराव भोसले बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड

Vishal Khandagale

Leave a Comment